पाणीपुरवठा योजना
आदर्श गाव साठी ग्रामपंचायत च्या माध्यमातून ही योजना राबवण्यात आली
Details
- प्रकल्प क्रमांक : ०१२६
- नाव : जल जीवन मिशन
- ठिकाण : आदर्श गाव
- निधी स्त्रोत : पानी पुरवठा विभाग
- अंदाजित खर्च : १५ लक्ष रुपये
- काम सुरू दिनांक : १ जून २०२५
- काम पूर्ण दिनांक : ०१ सप्टेंबर २०२५
- एकूण कालावधी : ३ महीने
- प्रकल्पाचा प्रकार : ग्रामपंचायत विकासकामे
प्रकल्पाची अधिक माहिती
आदर्श ग्रामपंचायत अंतर्गत हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला .
गावातील नागरिकांना शुद्ध व पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्यात आले. या योजनेअंतर्गत विहीर/बोअरवेल, पंपिंग स्टेशन, पाईपलाइन व टाकीची उभारणी करण्यात आली आहे. या कामामुळे गावातील पाण्याची टंचाई दूर होऊन नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा सुरू झाला आहे.
प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च ₹१५ लाख रुपये आहे. निधी जल जीवन मिशन योजनेतून प्राप्त झाला.



