Grampanchayat1

वृक्षरोपण कार्यक्रम

आदर्श गाव साठी ग्रामपंचायत च्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला
Details
अधिक माहिती

आदर्श ग्रामपंचायत अंतर्गत वृक्षारोपण चा उपक्रम राबवण्यात आला 

ग्रामपंचायतीच्या हद्दीत पर्यावरण संवर्धन, प्रदूषण नियंत्रण आणि हरित गाव निर्मितीसाठी वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी, शाळा परिसरात, रस्त्याच्या कडेला आणि शासकीय जागांवर विविध जातींची झाडे लावण्यात आली. यामुळे गावाचे पर्यावरण सुधारले असून ग्रामस्थांमध्ये स्वच्छता व हरिततेबाबत जनजागृती झाली आहे.

 

फोटो