Grampanchayat1

सामान्यतः विचारले जाणारे प्रश्न

आदर्श गाव कुठे स्थित आहे?
आदर्श गाव हे पुणे जिल्ह्यात महाराष्ट्र राज्यात आहे
गावाचे ग्रामपंचायत कार्यालय कुठे आहे?
गावाचे ग्रामपंचायत कार्यालय हे गावाच्या मुख्य बस स्टॉप पासून १०० मीटर अंतरावर  आहे 
कार्यालयाचे वेळापत्रक काय आहे?
सोमवार ते शनिवार, सकाळी १०:०० ते दुपारी ५:३०. (रविवार सुट्टी)
गावाची लोकसंख्या किती आहे?
२०११ च्या राष्ट्रीय जनगणना नुसार गावाची लोकसंख्या ही एकूण ३५६० आहे. ज्या मध्ये १९९४  पुरुष आणि १६२१ महिलांचा समावेश आहे.
पाणीपुरवठा, रस्ते, प्रकाश व्यवस्था यांसंबंधी तक्रार कशी द्यावी?
वेबसाइटवरील “तक्रार नोंदवा” विभागात ऑनलाईन तक्रार करता येते,
किंवा कार्यालयात लेखी अर्ज द्या.
ग्रामसभा कधी भरते?
दर तिमाहीत एकदा ग्रामसभा आयोजित केली जाते.
गावातील विकास प्रकल्पांची माहिती कुठे मिळेल?
वेबसाइटवरील “आमचे कार्य ” या विभागात सर्व माहिती उपलब्ध आहेत.
सरपंच किंवा ग्रामसेवक यांच्याशी संपर्क कसा साधायचा?
कार्यालयात प्रत्यक्ष भेट द्या किंवा संपर्क क्रमांक ९८७६५४३२१० वर कॉल करा किंवा contact@grampanchayt.in या वरती ईमेल करा